मुक्या प्राण्याने लावला जीव; मित्राला बघताच सारस पक्ष्याला आनंद अनावरअमेठी येथील आरिफ आणि सारस पक्षी यांची बातमी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. नंतर सरकारने सारस पक्ष्याला कानपुर प्राणीसंग्रहालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता. महिन्यानंतर जेव्हा आरिफ हे सारस पक्ष्याला भेटण्यासाठी प्राणीसंग्रहालयात आले होते. तेव्हा त्यांना पाहताच पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाचा आनंद अनावर झाला. त्यांना पाहताच सारस अचानक उड्या मारू लागला तसेच बाहेर येण्याचा प्रयत्न करत होताएकदा मुक्या प्राण्याला जीव लावला की तो आयुष्यभर विसरत नाही हेच यातून दिसतं.
मुक्या प्राण्याने लावला जीव; मित्राला बघताच सारस पक्ष्याला आनंद अनावरअमेठी येथील आरिफ आणि सारस पक्षी यांची बातमी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. नंतर सरकारने सारस पक्ष्याला कानपुर प्राणीसंग्रहालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता. महिन्यानंतर जेव्हा आरिफ हे सारस पक्ष्याला भेटण्यासाठी प्राणीसंग्रहालयात आले होते. तेव्हा त्यांना पाहताच पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाचा आनंद अनावर झाला. त्यांना पाहताच सारस अचानक उड्या मारू लागला तसेच बाहेर येण्याचा प्रयत्न करत होताएकदा मुक्या प्राण्याला जीव लावला की तो आयुष्यभर विसरत नाही हेच यातून दिसतं. - Dainik Gomantak (@dainikgomantak) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.