एकनाथ शिंदेंच्या एका प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ते MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं पत्र लोकसेवा आयोगाला न पाठवता निवडणूक आयोगाला पाठवलंय असं म्हणाले. आता त्यांच्या या वाक्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका करताना उठता, बसता, खाता, झोपता यांना फक्त निवडणूक आयोग दिसतो असं म्हटलंय.
एकनाथ शिंदेंच्या एका प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये ते MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं पत्र लोकसेवा आयोगाला न पाठवता निवडणूक आयोगाला पाठवलंय असं म्हणाले. आता त्यांच्या या वाक्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका करताना उठता, बसता, खाता, झोपता यांना फक्त निवडणूक आयोग दिसतो असं म्हटलंय. - Sarkarnama (@SarkarnamaNews) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.