रूग्णवाहिकेतून साहित्य वाहतूक करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत GA 08 G 5072 या क्रमांकाची रूग्णवाहिका दिसत आहे. गोवा आरोग्य संचालनालयाच्या अखत्यारीतील ही रूग्णवाहिका नाही असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे. तसेच, परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करणार असल्याचे राणे म्हणाले.
रूग्णवाहिकेतून साहित्य वाहतूक करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत GA 08 G 5072 या क्रमांकाची रूग्णवाहिका दिसत आहे. गोवा आरोग्य संचालनालयाच्या अखत्यारीतील ही रूग्णवाहिका नाही असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे. तसेच, परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करणार असल्याचे राणे म्हणाले. - Dainik Gomantak (@dainikgomantak) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.