टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटून शार्दुल ठाकूर अखेर सोमवारी विवाहबंधनात अडकला. मिताली पारुलकरसोबत त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. याचे फोटो स्वतः शार्दुलनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मुंबईजवळच्या कर्जतमध्ये पारंपारिक पद्धतीनं नव दाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे दोघांचा लग्न सोहळा मराठमोळ्या पद्धतीनं संपन्न झाला.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटून शार्दुल ठाकूर अखेर सोमवारी विवाहबंधनात अडकला. मिताली पारुलकरसोबत त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. याचे फोटो स्वतः शार्दुलनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मुंबईजवळच्या कर्जतमध्ये पारंपारिक पद्धतीनं नव दाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे दोघांचा लग्न सोहळा मराठमोळ्या पद्धतीनं संपन्न झाला. - saamtvnews (@saamtvnews) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.