80 वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून ''आपण जनतेसोबत गद्दारी केली; आपण गद्दार आहात'' असं थेट म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यासाठी जनतेने बच्चू कडू यांना निवडून दिले होते त्याप्रमाणे बच्चू कडू वागत नसल्याचंदेखील या आजोबांनी म्हटलंय.
80 वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून ''आपण जनतेसोबत गद्दारी केली; आपण गद्दार आहात'' असं थेट म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यासाठी जनतेने बच्चू कडू यांना निवडून दिले होते त्याप्रमाणे बच्चू कडू वागत नसल्याचंदेखील या आजोबांनी म्हटलंय. - saamtvnews (@saamtvnews) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.