Madhurima Raje यांची निवडणुकीतून माघार, Shahu Maharaj यांची प्रतिक्रिया |Kolhapur News| #shahumaharaj #madhurimaraje #satejpatil कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेतली आहे.आपला अर्ज माघारी घेण्यासाठी स्वतः मधुरिमाराजे छत्रपती, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Madhurima Raje यांची निवडणुकीतून माघार, Shahu Maharaj यांची प्रतिक्रिया |Kolhapur News| #shahumaharaj #madhurimaraje #satejpatil कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेतली आहे.आपला अर्ज माघारी घेण्यासाठी स्वतः मधुरिमाराजे छत्रपती, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. - Sarkarnama (@SarkarnamaNews) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.